मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मे 2025: ११वा हप्ता मंजूर – ३३५.७० कोटी निधी वाटप सुरू!
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत मे 2025 मध्ये 11वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून ₹335.70 …