About Us

नमस्कार मित्रांनो, माय मराठी (https://www.maaymarathi.in/) वेबसाईटवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

माय मराठी वेबसाईट बनवण्याचा हेतू म्हणजे प्रत्येक मराठी माणसांना टेकनॉलॉजि सोबत जोडणे तसेच जगात घडणाऱ्या वेगवेगळ्या आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती आणि अपडेट्स पोहोचवणे आहे.

आत्ताच जग हे तंत्रज्ञानाच जग आहे, प्रत्येक क्षणाला नवनवीन बदल होत असतात आणि त्यात तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. कोरोना महामारी नंतर जग कस डिजिटल होत चाललं आहे. म्हणून खास आपल्या मराठी माणसांसाठी हि वेबसाईट सुरु केली आहे, ज्यामुळे तुम्हाला तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण माहिती आणि अपडेट्स आपल्या मातृभाषेतून मिळेल आणि त्यामुळे आपण तंत्रज्ञानाशी जोडून राहाल.

“माय मराठी” या मराठी वेबसाइटमधून आम्ही तुम्हाला नवे तंत्रज्ञान, टेक न्यूज, इ कॉमर्स, सोशल मीडिया, इंटरनेट, स्मार्टफोन्स, ऍप्स, प्रॉडक्ट ची माहिती, फुल फॉर्म्स, डिजिटल मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे अशा अनेक विविध विषयांबद्दल सर्व माहीती आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आपण ह्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल, आणि आशा करतो कि हि साईट आपल्याला आवडली असेल. आपले काही प्रश्न किंवा सल्ला असेल तर आपण आम्हाला कंमेंट किंवा ई-मेल करून कळवा.

माय मराठी वरील सर्व माहिती ही स्वलिखित असून, ह्याचे सर्व कॉपीराइट माय मराठी वेबसाईट कडे आहेत. त्यामुळे पूर्व परवानगी शिवाय ह्या वेबसाइट वरील माहितीचा वापर कोणत्याही फायद्यासाठी करू नये. पूर्व परवानगी शिवाय कोणतेही कन्टेन्ट वापरल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी. धन्यवाद..

जय महाराष्ट्र

ई-मेल : contact@maaymarathi.in

error: Content is protected !!